Deliver to Portugal
IFor best experience Get the App
Mossad: Israeli Most Secret Service Book Marathi, मोसाद मराठी अनुवादीत बुक्स, Novel Books in, इस्रायलची बुक, मोसाड पुस्तक, इस्राएलच्या पुस्तके, Israel Chi Musad, Israelchi Moosad, Istrailacha Mosad
R**E
Excellent purchase
Nice book quality don't go for another review purchase it
S**E
गुप्तहेर संघटनेचे सर्वात विश्वसनीय नाव म्हणजे मोसाद
गुप्तहेर संघटना आणि त्यांच्या कार्याबद्दल मला नेहमीच कुतुहूल वाटत होते.. त्यापैकी सर्वोच्च असणारी एक संघटना म्हणजे मोसाद आणि त्यांची अविश्वसनीय कामगिरी यावर लिहिले गेलेले हे एक उत्तम पुस्तक आहे 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
R**A
Great
A great book I read. Just could not keep it down unless finished reading.
S**I
मोसादचे आंतरराष्ट्रीय स्तरावरिल गुप्तचर मोहिमांचे रंजक वर्णन
आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा कशी काम करतात, त्यांची गुपिते, धाडसी मोहिमा याबद्दल खूप छान माहिती आहे.
T**E
Excellent
Excellent
R**I
Recommended
Good experience
D**T
पूर्वग्रहदूषित पुस्तक
मोसाद ही जगातील एक उत्कृष्ट गुप्तचर संघटना आहे. जगातील सर्वात चांगल्या गुप्तचर संघटने पैकी एक संघटना आहे. मोसाद वर अनेक पुस्तके आहेत. मुखपृष्ठावरच दिले आहे की मोसाद च्या कारकीर्दीचे तटस्थ विश्लेषण करणारे पुस्तक मात्र या पुस्तकात मोसाद च्या यशापेक्षा अपयशच जास्त अधोरेखित केलेले आहेत, अर्थात मुळ लेखकच याला जबाबदार आहेत, मात्र अनुवाद चांगल्याप्रकारे केलेला आहे. या पुस्तकापेक्षा मायकेल बार-झोहर यांचे पुस्तक चांगले आहे.
Trustpilot
1 month ago
5 days ago